#BBCMarathi #China #Moon
चीनने चंद्राच्या दुसऱ्या बाजूला एक रहस्यमय वस्तू टिपली आहे. झोपडीसारखी दिसणारी ही वस्तू नोव्हेंबर 2021 मध्ये चीनच्या Yutu-2 रोव्हरने पाहिली होती. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की तो एक मोठा खडक असू शकतो. पण ती वस्तू नेमकी काय असेल, याचा तपास या रोव्हरने सुरू केला आहे.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :